बंद

    संचालक मंडळाची रचना

    मुख्यालय :

    उपकंपनीचे मुख्य कार्यालय, संत श्री.रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे आहे.

    संत श्री.रुपलाल महाराज आर्थिक विकास :
    अ.क्र. हुद्दा विभाग / संस्था भूमिका
    1 माननीय मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग पदसिद्ध अध्यक्ष
    2 शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या,मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    3 अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    4 सहसचिव / उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    5 संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    6 व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    7 अशासकीय सदस्य – 3 संचालक